ECI co sponsored PLASTO 2025

मोशी येथे प्लास्टोच्या प्रदर्शनात – प्लास्टिक कचरा पर्यावरणाला त्रास न होता कसा हाताळता येईल यावर प्लास्टोच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडीया तर्फे परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी श्री. मंचक जाधव, कायदा विभागाचे माजी उपसंचालक श्री. डी. टी. देवळे, एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडीया चे अध्यक्ष श्री. आमोद घमंडे, सचिव श्री. गणेश शिरोडे, निलेश इनामदार, राजेशजी जैन, प्लास्टिक असोसिएशन चे पदाधिकारी श्री. प्रमोद शहा, आशिष वैद्य, एन. एन. गुरव, जे. एस. साळुंके, प्रतिक भरणे, सुब्बा बंगेरा, समिर जोशी, पर्यावरण विभाग प्रमुख नितिन गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top