वडगाव घेणंद, चाकण, पुणे येथे तेथिल प्रशासक, इसीआय व जायंट्स क्लब मधिल तज्ञ यांची पाणलोट क्षेत्र पाहणी भेट. यात जायंट्स क्लब अध्यक्ष डॉ. कैलास बवले, गोखले इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी, इसीआय चे अध्यक्ष श्री. आमोद घमंडे, सचिव श्री. गणेश शिरोडे, सदस्य श्री. ललित राठी, पाणी तज्ञ श्री. अतुल वैद्य हे उपस्थित होते.








