इसीआय, रोटरी, जायंट्स क्लब आणि भुगाव ग्रामपंचायत, गावकरी यांचे संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ८ जुन २०२५ चौंधे पाझर तलाव येथे (किमान २०० झाडांचे) वृक्षारोपण करणार आहोत, त्याच्या तयारी साठी आजची भेट. प्रविण लुंकड, डॉ. सराफ, निलेश इनामदार , बाळासाहेब चौंधे – माजी सरपंच






